Sbi Fixed Deposit Interest Rate 2024:SBI ने मुदत ठेवीवरील व्याजदरात वाढ केली
SBI Fixed Deposit Interest Rate 2024:SBI ने मुदत ठेवीवरील व्याजदरात वाढ केली. स्टेट बँक ऑफ इंडियाने (sbi fixed deposit)मुदत ठेवीवरील व्याजदरात वाढ केली आहे. हा व्याजदर 2 कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीवर लागू आहे. नवीन दर 27 डिसेंबर 2023 पासून लागू करण्यात आला आहे. या वाढीनंतर, एसबीआय सात दिवसांपासून ते दहा वर्षांच्या कालावधीत परिपक्व होणाऱ्या ठेवींवर … Read more